सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

1 Majha Maharashtra - Akola District Quiz

 

       माझा महाराष्ट्र 

📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई 

 महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांची थोडक्यात ओळख करून देणारी प्रश्नमंजुषा मालिका 'माझा महाराष्ट्र'

आजचा जिल्हा  : अकोला

👉 अकोला जिल्ह्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर आधारित ही एक छोटी प्रश्नमंजुषा (Quiz) आहे.

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून 'प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही' असा WhatsApp message करावा

वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

✍ प्रश्नमंजुषा 

🔺️ शनिवार दिनांक 02/05/2026
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  01 सोडवा.👇
Newest
Previous
Next Post »