सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

गोष्टींचा खजिना

वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो,

होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो...    

 

स्रोत "प्रथम बुक्स"  युनायटेड वे इंडिया   

मित्रांनो, Lockdown काळात तुमच्याकडे इंटरनेट नसेल.अगदी साधा फोन असेल. तर घरी बसून मिस कॉल देऊन गोष्ट ऐकूया. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या. 

8033094243    

 मिस कॉल दिल्यानंतर तुम्हांला एक फोन येईल.दिलेल्या सूचना फॉलो करा.मराठी भाषा निवडण्यासाठी 3 क्रमांक दाबा. त्यानंतर 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी 2 क्रमांक दाबा व आवडीच्या गोष्टी ऐका.स्मार्टफोनची गरज नाही.  

पुस्तक वाचण्यासाठी नावावर क्लिक करा.

स्त्रोत 
"ROOM TO READ"  
गोष्ट ऐकण्यासाठी 
 TOLL FREE  NUMBER 
1800-2122-676

    
      THANKS FOR VISIT 









2 comments

Click here for comments