
माझा महाराष्ट्र
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई
● महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांची थोडक्यात ओळख करून देणारी प्रश्नमंजुषा मालिका 'माझा महाराष्ट्र'
आजचा जिल्हा : अमरावती
👉 अकोला जिल्ह्याच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर आधारित ही एक छोटी प्रश्नमंजुषा (Quiz) आहे.
🔶️ महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून 'प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही' असा WhatsApp message करावा.
वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
✍ प्रश्नमंजुषा
ConversionConversion EmoticonEmoticon