सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Paripath 24 April

 

दैनिक परिपाठ

24 एप्रिल 

🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾

🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.

•संकल्पना :

वृषाली  खाड्ये, मुंबई 

• परिपाठ सदरे संकलन :

1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 

2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग 

3) भारती प्रभाकर करडे,मुंबई 

4) दिपाली कुंभार,मुंबई 

5) जयश्री संजय माने,मुंबई 

 🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

अनु. 

Mp3 

लिंक

1

राष्ट्रगीत

2

प्रतिज्ञा - मराठी 

3

प्रतिज्ञा - हिंदी 

4

प्रतिज्ञा - English 

5

संविधान वाचन

6

संविधान गीत


अनु. 

प्रार्थना 

लिंक

1

देह मंदिर चित्त मंदिर

2

हीच अमुची प्रार्थना 

3

खरा तो एकचि धर्म

4

इतनी शक्ती हमे दे दाता

5

केशवा माधवा 

6

सुबह सवेरे लेकर तेरा

7

वसे तो देव तुझ्या अंतरी

देवा तुझे किती सुंदर 

9

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

10

हमको मन की शक्ती देना

अनु.

ऑनलाईन वर्तमानपत्र 

1

2

3

4

5

6

7

🔺️सुविचार 
श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.

🔺️ दिनविशेष 
१९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.

१९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.

१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

🔺️ वाक्प्रचार व वाक्य 
▪️वाक्प्रचार व अर्थ : ठासून भरणे-अर्थ : गच्च कोंबून भरणे.

▪️वाक्य :  गावाला जाताना पांडूने सगळे सामान ट्रंकेमध्ये ठासून भरले.

🔺️ म्हणी व अर्थ 
▪️म्हण : वासरात लंगडी गाय शहाणी 

▪️अर्थ  : मूर्ख माणसांमध्ये थोडे ज्ञान असणारा श्रेष्ठ असतो.

🔺️ कोडे 
▪️ सर्वात काळे काय आहे ? 

▪️उत्तर - कलंक

🔺️ सामान्यज्ञान 
१) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य
कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर - अरुणाचल प्रदेश
२) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
 उत्तर - आसाम
३) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
 उत्तर - चीन

४) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर - राष्ट्रपती
५) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे
लोकनृत्य आहेत?
उत्तर - पंजाब
🔺️ बोधकथा
                   हुशार कोल्हा
एक जंगल होते तिथे सर्व प्राणी रहात होते. एके दिवशी जंगलाच्या मद्यभागी कोल्ह्यला एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीच्या जाड कातडे असल्यामुळे तुकडे करून खाऊ शकत नसतो.

थोड्या वेळाने तिथे सिंह येतो. कोल्हा म्हणतो ,महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे. सिंह म्हणतो मी दुसर्यांनी शिकार केलेले प्राणी खात नाही. सिंह निघून जातो. कोल्ह्यला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातडयाचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल.

लवकरच तिथे चित्ता येतो. कोल्हा म्हणतो, सिंहराजाने या हत्ती ला मारलेले आहे. तो त्याच कुटुंब आणण्यासाठी गेला आहे. तो पर्यंत खाऊन घे. 'चित्ता म्हणतो,"अरे,पण ...! सिंह मला मारून टाकिल ना!" तेव्हा कोल्हा म्हणाला,"तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग".सिंह जवळ येताना दिसला कि मी तुला इशारा करीन.

चिता हतीच्या मांसावर तुटून पडतो. चिता मांस वरील कातडी फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो आणि चित्ता पळून जातो. कोल्हा खाली बसतो आणि जेवणाचा आंनद लुटतो.
तात्पर्य- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

अनु. 

बोधकथा

लिंक

1

गोष्टींचा खजिना 

2

वाचू आनंदे गडे!

3

छान छान गोष्टींचा संग्रह

4

थोरांच्या आठवणी

5

चांदोबा

6

किशोर मासिक 

7

श्यामची आई

रूम टू रीड 

9

ई - साहित्य प्रतिष्ठान

10

अवांतर वाचनाची पुस्तके SCERET 

🔺️ समूहगीते

🔺️ पसायदान 

🔺️ ध्यान साधना 

अनु. 

ध्यान साधना (मित्र उपक्रम)

लिंक

1

आनापान ध्यान - मराठी 

2

आनापान ध्यान - हिंदी 

3

आनापान ध्यान - English 

🔺️ वंदे मातरम्  (राष्ट्रीय गीत)

Newest
Previous
Next Post »