ज्ञानकुंभ - 59
शब्दांच्या आद्याक्षरांवरुन 'पाऊसगीते' ओळखा.
🔶️ संकलित
❇️ सोमवार दिनांक 06/04/2026
उपक्रम : शब्दांच्या आद्याक्षरांवरुन 'पाऊसगीते' ओळखा.
🔺️ प्रश्नसूची
1. श्रा ह मा
2. रि पा प सा
3. श्रा घ नि
4. आ आ वा
5. चिं पा रा झा
6. रा म पा ने
7. ये घ ये
8. आ पा मा वा
9. रि झ श्रा
10. व ढ ला क
11. घ ओ ये
12. ए आ म पा
13. न मे आ
14. घ घ न
15.न उ आ चिं
16. वा सु ग
17. पा आ वा आ
18. भे तु मा स्म
19. हा ना ज ला
20. ना मो आं
🔺️ उत्तरसूची
1. श्रा ह मा ...श्रावणमासी हर्ष मानसी
2. रि पा प सा... रिमझिम पाऊस पडे सारखा
3. श्रा घ नि...श्रावणात घन निळा बरसला
4. आ आ वा...आला आला वारा
5. चिं पा रा झा...चिंब पावसानं रान झाले
6. रा म पा ने...राया मला पावसात नेऊ नका
7. ये घ ये...ये रे घना ये रे घना
8. आ पा मा वा...आला पाऊस मातीच्या वासात गं
9. रि झ श्रा...रिमझिम झरती श्रावणधारा
10. व ढ ला क...वर ढगाला लागली कळ
11. घ ओ ये...घन ओथंबून येती
12. ए आ म पा...ए आई मला पावसात जाऊ दे
13. न मे आ...नभ मेघानी आक्रमिले
14. घ घ न...घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
15. न उ आ चिं...नभ उतरू आले चिंब थरथरले
16. वा सु ग...वादळ वारं सुटलं गं
17. पा आ वा आ...पाऊस आला वारा आला
18. भे तु मा स्म...भेट तुझी माझी स्मरते
19. हा ना ज ला...हासरा नाचरा जरासा लाजरा
20. ना मो आं...नाच रे मोरा आंब्याच्या वनात

ConversionConversion EmoticonEmoticon