सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

71 Ashadhi Ekadashi Quiz

                

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.71

आषाढी एकादशी

  📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : वृषाली खाड्ये मॅडम,मुंबई 

👉आषाढी एकादशीच्या या विशेष प्रश्नमंजुषेद्वारे तुम्हांला वारकरी परंपरा आणि विठ्ठल भक्तीची सखोल माहिती मिळेल. ही चाचणी सोडवा आणि तुमची भक्ती व ज्ञान दोन्ही वाढवा. शुभेच्छा!

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ शनिवार दिनांक 25/07/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. 
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  71 सोडवा.👇


Newest
Previous
Next Post »