
दैनिक परिपाठ
06 मार्च
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️सुविचार
यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
🔺️ दिनविशेष
१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब केला.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : आयोजित करणे - व्यवस्था करणे.
▪️वाक्य : नववीच्या विद्यार्थ्यांनी शालान्त परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : पाण्यात राहून माशाशी वैर.
▪️अर्थ : बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे!
🔺️ कोडे
▪️ अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर तुटून जाते?
▪️उत्तर - शांतता
🔺️ सामान्यज्ञान
1) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे
आहे?
उत्तर - पुणे
2) कुफरी ,चंद्रमुखी,सिमला या कोणत्या
पिकाच्या जाती आहेत?
उत्तर - मिरची
3) 'ड्युस' हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये केला जातो ?
उत्तर - बॅडमिंटन
4) 'टच स्क्रीन मॉनिटर' खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?
उत्तर - इनपुट - आउटपुट डिवाइस
5) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम - ११ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?
उत्तर - उत्तर प्रदेश
🔺️ बोधकथा
चिखलातील कमळ
एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती, पण त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. तो नेहमी गरिबांना तुच्छ लेखायचा.
एके दिवशी तो व्यापारी एका संतांकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तरीही मला शांती मिळत नाही. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. मी काय करू?"
संतांनी त्याला बागेत नेले. तिथे एका बाजूला स्वच्छ पाण्याचे कारंजे होते आणि दुसऱ्या बाजूला एक छोटासा चिखलाचा डबका होता. त्या चिखलात एक सुंदर कमळ फुलले होते.
संतांनी विचारले, "तुला काय दिसतंय?" व्यापारी म्हणाला, "महाराज, तो घाणेरडा चिखल आणि त्यातलं ते सुंदर फूल."
संत हसून म्हणाले, "हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे कमळ चिखलात जन्मलं, पण त्याने चिखलाची घाण स्वतःला लावून घेतली नाही. उलट, त्याने स्वतःचं सौंदर्य आणि सुगंध सगळ्यांना दिला. म्हणूनच लोक चिखलाचा तिरस्कार करतात, पण कमळाला देवासमोर ठेवतात."
तात्पर्य : माणूस कोणत्या परिस्थितीत जन्माला आला किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा, त्याचा स्वभाव आणि वागणूक कशी आहे यावरच त्याची किंमत ठरते. गर्वाचा त्याग करून दुसऱ्यांशी प्रेमाने वागल्यास जगात मान मिळतो.
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon