ज्ञानकुंभ - 54
एका शब्दाचे अनेक अर्थ
🔶️ संकलित
❇️ मंगळवार दिनांक 31/03/2026
उपक्रम : एका शब्दाचे अनेक अर्थ
🔺️ प्रश्नसूची
• अंतर : (१) मन (२) लांबी
• रस: (१) द्रवपदार्थ (२) गोडी
• अंक : (१) मांडी (२) संख्या
• रक्षा : (१) राख (२) रक्षण
• अंग: (१) शरीर (२) बाजू
• कर : (१) हात (२) सरकारी सारा
• वचन: (१) भाषण (२) प्रतिज्ञा
• वजन: (१) भार (२) मान
• वळण : (१) वाकडा रस्ता (२) प्रवृत्त
• दंड : (१) शिक्षा (२) बाहू
• नाद : (१) छंद (२) आवाज
• नाव: (१) होडी (२) कशाचेही नाव
• गार : (१) थंड (२) बर्फाची गोटी
• चूक : (१) दोष (२) लहान खिळा
• वार: (१) घाव (२) दिवस
• सुमन : (१) फूल (२) चांगले मन
• हवा : (१) वायू (२) पाहिजे असाभ
• कलम : (१) लेखणी (२) रोपांचे कल
• जात: (१) प्रकार (२) समाज
• घट : (१) मडके (२) झीज
• चक्र: (१) चाक (२) एक शस्त्र
• जोडा : (१) जोडपे (२) बूट
• धडा : (१) पाठ (२) रिवाज
• तट: (१) किनारा (२) किल्ल्याची भिंत
• धनी: (१) मालक (२) श्रीमंत मनुष्य
• ताव: (१) तापविणे (२) कागद
• पत्र : (१) पान (२) चिठ्ठी
• पास: (१) उत्तीर्ण (२) परवाना
• नगः (१) पर्वत (२) वस्तू
• वात : (१) वारा (२) दिव्याची वात
• बाल: (१) बालक (२) केस
• फळ: (१) यश (२) झाडाचे फळ
• हार : (१) पराभव (२) फुलांचा हार
• चिमणी : (१) एक पक्षी (२) गिरणीचं धुराडे

ConversionConversion EmoticonEmoticon