📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.34
राजमाता जिजाऊ भोसले जयंती
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.भारती करडे मॅडम,मुंबई
फक्त 60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाले की लिंक बंद होईल. आपला भरघोस प्रतिसाद पहाता लिंक दुस-या दिवशी खुली करण्यात येईल.
●जिजाऊंचे स्वराज्य निर्मितीतील योगदान :
👉संस्कारांची खाण: जिजाऊंनी बालशिवबांना रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगून त्यांच्यावर अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार केले.
👉पुण्याचे पुनरुज्जीवन: विजापूरच्या सुलतानाने उध्वस्त केलेल्या पुण्यात त्यांनी सोन्याचा नांगर फिरवून रयतेत विश्वास निर्माण केला आणि पुणे पुन्हा वसवले.
👉राजकीय मार्गदर्शन: शिवाजी महाराज मोहिमेवर असताना स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ समर्थपणे सांभाळत असत. न्यायनिवाडा करण्यात त्या अत्यंत निपुण होत्या.
👉प्रबळ इच्छाशक्ती: अफझलखानाचे संकट असो किंवा आग्रा भेट, प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांनी शिवरायांना धीर दिला आणि ध्येयापासून ढळू दिले नाही.
● महत्त्वाचे पैलू
👉प्रथम गुरु: त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आद्यगुरु' मानले जाते.
👉स्वप्नपूर्ती: रयतेचे स्वतःचे 'हिंदवी स्वराज्य' असावे हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्य वेचले.
👉राज्याभिषेक: ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पाहून त्यांचे आयुष्य सार्थकी लागले.
👉निधन: राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांनी १७ जून १६७४ रोजी पाचाड (रायगडच्या पायथ्याशी) येथे त्यांचे निधन झाले.
थोडक्यात सांगायचे तर: जिजाऊ केवळ एक आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार आणि दिशादर्शक होत्या.
त्वरा करा,त्वरा करा.
🌐 महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.
▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.
▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.
▶️ Certificate वर Click करा. कोणत्याही Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.
▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.
▶️ Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा
✍प्रश्नमंजुषा

ConversionConversion EmoticonEmoticon