सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 42

 

ज्ञानकुंभ - 42  
'सु' या अक्षराने सुरु होणारे शब्द
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ गुरुवार दिनांक 12/03/2026

उपक्रम : 'सु' या अक्षराने सुरु होणारे शब्द

🔺️ प्रश्नसूची

सर्व शब्द 'सु' या अक्षराने सुरु होणारे आहेत. सांगा तुम्ही त्यांचा अर्थ /माहिती

१.हत्तीचे कान .... एवढे असतात.

२.फुल...

३.मनातील इच्छा..

४.मोकळे...

५.नाणी... 

६.एक उंच वृक्ष...

७.उलट ×

८.रवा..

९.एक फटाका...

१०.भोजनला उपमा.. 

११.चांगला दिवस.. 

१२.गणितात असतात.. 

१३.लाकडांचे वस्तु बनवणारे... 

१४.वंदे मातरम् मधील भारतभुमी... 

१५.स्वयंपाकात हुशार..

१६.सुंदर घरट बनविणारा पक्षी..

१७.एक पक्षी.. 

१८.सोपे...

१९.चांगले विचार... 

२०.डुक्कर.. 

२१.खुपच लहान..

२२.बदल घडविणे..

२३.शेतकरी कधी आनंदी असतो.. 

२४.संक्रातीला यांची पुजा करतात - 

२५. सुलभ.... 

२६.एखाद्या सांगणे... 

२७.दुरदर्शन वरील एक माहितीचा कार्यक्रम,सिरियल रेणुका शहाणेची - 

२८.विहीर खोदण्यासाठी कधी कधी लावावे लागतात...

२९.आल्हाददायक.. 

३०.एक चित्रपट हिंदी.. 

३१.गणपती म्हणून हिला मान.. 

३२.दरवळ..

३३.दु:ख 

३४.चांगले कर्म - 

३५.चांगले अक्षर.. 

३६.अमृत...

३७.सूर्य... 

३८.सोने..

३९. मनुष्य मेल्यानंतर घरात पाळतात...

४०.सुंदर डोळे असलेली..

४१.वाळलली केळी..

४२.चांगला मुलगा...

४३. welcome.. 

४४.एक मुस्लिम पंथ.. 

४५.गाण्यातील एक प्रकार.. 

४६.रजा.. 

४७.सवलत.. 

४८.मुस्लिम राजांना म्हणत.. 

४९.खूप ख्याती मिळविणे.. 

५०.एक खत कंपनी.. 

५१.मगर....

५२.कापण्यासाठी ही पण वापरतात -

५३.कचरा भरण्यासाठी लागते..

५४.सचीन पिळगावकरची पत्नी.. 

५५.लोकमान्य, बालगंधर्व भुमिका करणारा अभिनेता -

५६.सुके अद्रकची पावडर..

५७.एक कंद..

🔺️ उत्तरसूची

१.हत्तीचे कान ..सुपा एवढे असतात.

२.फुल..सुमन

३.मनातील इच्छा..सुप्त

४.मोकळे...सुटलेले

५.नाणी... सुट्टे

६.एक उंच वृक्ष.. सुरुची

७.उलट × सुलट

८.रवा..सुजी

९.एक फटाका...सुतळीबाॅंब

१०.भोजनला उपमा.. सुग्रास

११.चांगला दिवस.. सुदिन

१२.गणितात असतात.. सुत्र

१३.लाकडांचे वस्तु बनवणारे... सुतार

१४.वंदे मातरम् मधील भारतभूमी...सुजलाम सुफलाम

१५.स्वयंपाकात हुशार..सुगरण

१६.सुंदर घरट बनविणारा पक्षी..सुगरण

१७.एक पक्षी.. सुतार

१८.सोपे...सुलभ

१९.चांगले विचार...सुविचार

२०.डुक्कर..सुअर

२१.खुपच लहान..सानुला

२२.बदल घडविणे..सुधारणे

२३.शेतकरी कधी आनंदी असतो?.. सुगीच्या दिवसांत

२४.संक्रातीला यांची पूजा करतात - सुगडाची

२५. सुलभ.... शौचालय

२६.एखाद्या सांगणे... सुचविणे

२७.दुरदर्शनवरील एक माहितीचा कार्यक्रम,सिरियल रेणुका शहाणेची - सुरभि

२८.विहीर खोदण्यासाठी कधी कधी लावावे लागतात...सुरुंग

२९.आल्हाददायक.. सुखद

३०.एक चित्रपट हिंदी.. सुनयना

३१.गणपती म्हणून हिला मान.. सुपारी

३२.दरवळ..सुगंध

३३.दु:ख... सुख

३४.चांगले कर्म - सुकर्म

३५.चांगले अक्षर.. सुवाच्य

३६.अमृत...सुधा

३७.सुर्य... सुधाकर

३८.सोने..सुवर्ण

३९. मनुष्य मेल्यानंतर घरात पाळतात ...सुतक

४०.सुंदर डोळे असलेली..सुनयना

४१.वाळलली केळी..सुकेळी

४२.चांगला मुलगा ...सुपुत्र

४३. welcome.. सुस्वागतम

४४.एक मुस्लिम पंथ.. सुन्नी

४५.गाण्यातील एक प्रकार.. सुगम संगीत

४६.रजा.. सुट्टी

४७.सवलत.. सूट

४८.मुस्लिमराजांना म्हणत.. सुलतान

४९.खूप ख्याती मिळविणे.. सुप्रसिद्धी

५०.एक खत कंपनी.. सुफला

५१.मगर....सुसर

५२.कापण्यासाठी ही पण वापरतात - सुरी

५३.कचरा भरण्यासाठी लागते..सुपली

५४.सचीन पिळगावकरची पत्नी.. सुप्रिया

५५.लोकमान्य, बालगंधर्व भुमिका करणारा अभिनेता सुबोध भावे

५६.सुके अद्रकची पावडर..सुंठ

५७.एक कंद..सुरण

Previous
Next Post »