सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

56 Vande Mataram Quiz (1)

          

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.56

        वंदे मातरम 

  📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई 

"वदे मातरम" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा (1) सोडवा.

🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳 (पूर्ण गीत)

वंदे मातरम् !

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्,

सस्यशामलाम् मातरम् ।

वंदे मातरम् !

​शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्,

सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्,

सुखदाम् वरदाम् मातरम् ।

वंदे मातरम् !

​सप्तकोटि कण्ठ कलकल निनाद कराले,

द्विसप्तकोटि भुजैर्धृत खरकरवाले,

अबला केन मा एत बले,

बहुबलधारिणीं नमामि तारिणीं,

रिपुदलवारिणीं मातरम् ।

वंदे मातरम् !

​तुमि विद्या, तुमि धर्म,

तुमि हृदि, तुमि मर्म,

त्वं हि प्राणा: शरीरे,

बाहुते तुमि मा शक्ति,

हृदये तुमि मा भक्ति,

तोमारई प्रतिमा गडि मंदिरे मंदिरे ।

वंदे मातरम् !

​त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,

कमला कमलदलविहारिणी,

वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्,

नमामि कमलां अमलां अतुलाम्,

सुजलाम् सुफलाम् मातरम् ।

वंदे मातरम् !

​श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम्,

धरणीं भरणीं मातरम् ।

वंदे मातरम् !


🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ रविवार दिनांक 29/03/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. 
'वंदे मातरम' प्रश्नमंजुषा नवीन Quiz देण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  56 सोडवा.




Previous
Next Post »