सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

42 Guru Teg Bahadur Shahidi Samagam Quiz

       

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.42

गुरु तेग बहादूर शहीदी समागम

 📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : वृषाली खाड्ये,मुंबई 

🔺️ गुरू तेग बहादूर (१६२१-१६७५) हे शीख धर्माचे नववे गुरू होते. त्यांनी मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानामुळे त्यांना 'हिंद दी चादर' (भारताचे रक्षण करणारी ढाल) म्हणून ओळखले जाते.

🔺️ गुरु तेग बहादूर यांनी धर्माचे, मानवी मूल्यांचे आणि काश्मिरी पंडितांचे रक्षण करण्यासाठी मुघल शासक औरंगजेबाच्या अत्याचाराविरुद्ध लढा देत, २४ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीत आपला सर्वोच्च बलिदान दिला.

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ रविवार दिनांक 15/02/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. आपला प्रतिसाद पहाता दुस-या दिवशी लिंक परत खुली करण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  42 सोडवा 👇
Previous
Next Post »