ज्ञानकुंभ - 01
बुद्धिला चालना देणारा उपक्रम
भारतातील जनक आणि शिल्पकार
🔶️ संकलन : सुनिता पांडुरंग अनभुले मॅडम,मुंबई
❇️ सोमवार दिनांक 19/01/2026
• आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
• आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू
• भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी
• भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
• भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक
• भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल
• मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर

• भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके
• भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा
• आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे
• आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत
• स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन
• भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डाॅ.एम.एस.स्ववामिनाथन
• भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन
• भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे
• भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई
• भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा

ConversionConversion EmoticonEmoticon