📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.37
महाराणा प्रताप पुण्यतिथी
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्री.संदीप मधुकर सोनार सर,जळगाव
फक्त 60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाले की लिंक बंद होईल. आपला भरघोस प्रतिसाद पहाता लिंक दुस-या दिवशी खुली करण्यात येईल.
महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित एक विशेष प्रश्नमंजुषा (Quiz) दिली आहे. यातून तुम्हांला त्यांच्या शौर्याबद्दल आणि इतिहासाबद्दल अधिक जाणून घेता येईल.
महाराणा प्रताप यांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा इतिहास खरोखरच प्रेरणादायी आहे. ही प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या इतिहासाबद्दलची तुमची ओढ कायम ठेवा!
त्वरा करा,त्वरा करा.
🌐 महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.
▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.
▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.
▶️ Certificate वर Click करा. कोणत्याही Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.
▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.
▶️ Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा
✍प्रश्नमंजुषा

ConversionConversion EmoticonEmoticon