सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

छान छान गोष्टी भाग 17दि.14/08/2021

 

वाचा रे वाचा!

🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
 TOLL FREE NUMBER 
              📞 8033094243




       शनिवार दि.14/08/2021

मुलगा आणि चणे

 एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले. 

ते पाहून तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, 'काय मूर्ख आहेत ते चणे. यांचं अंग भाजतं आहे आणि त्यांना गाणं सुचतं आहे.'

तात्पर्य - अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.

 'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट  वाचूया व ऐकूया...

अक्षता अशोक खरुडे

रूम टू रीड - लायब्ररी कोच

सादर करत आहेत आजची गोष्ट......

मुलांनो,आज तुम्हांला छान गोष्ट पाठवली आहे ती ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला कळवा. गोष्टीच्या शेवटी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर लिहून या ग्रुपमध्ये पाठवा. तसेच तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना भावंडांना व मित्र-मैत्रिणींना देखील गोष्ट ऐकवा...

खालील गोष्टीचा Video पहा व ऐका.

आजच्या गोष्टीचे नाव : लाडू

THANKS FOR VISIT 
Previous
Next Post »