एक भारत श्रेष्ठ भारत....
भारत देश महान अनमोल वाणी,
समान नागरी नाते जोडून देई.
भारत देश सुंदर देश,
भारतीय शान असा नाही वेश.
भारत देश,फूलांंनी सजला,
नाही मतभेद,ना काही रुजला.
रक्ताची मायभूमी,
येथे माणसे घडली.
शौर्याने आपले वीर सैनिक लढले,
भारत भूमीचे प्रतिक बनले.
श्रद्धा शरद सुसविरकर
ConversionConversion EmoticonEmoticon