हे स्वातंत्र्य भारता
श्रीशक्ती हे दाता
तुझं हे रूप महान
ठेवले हे आदर्श दान
जुलमी फिरंगी यांचा सफाया
मुक्त आहि तुझी काया
बळवंत आहे तुझे बाहू
स्वाधिन आम्ही तुझ्यात राहू
विजेची जशी कडकडाट
तशी तुझी स्वतंत्रांतर्या पहाट
अटकेत माझ्या मायदेशी
स्वचंद काढू रक्ताच्या रेषा
तुझं विन काय होईल माझ्या भारत देशा
किरण सुवर्ण तुझी आस
अत्याचारासी घालू फास
हा राही तुझा सहवास
होईल आहे माझ्या भारत सख्यस
HARSHWARDHAN RAKESH MANDAOKAR
ConversionConversion EmoticonEmoticon