तिरंगा
तीन रंगांचा
तिरंगा झेंडा
भारतामध्ये
फडकतो ||१||
केशरी पांढरा
हिरवा रंग
तिरंग्यामध्ये
शोभतो ||२||
आपण कधी
थांबायचे नाही
चक्रापासून
शिकतो ||३||
तिरंग्याला
मी यास
त्रिवार वंदन
करतो ||४||
नाव - संविधा सदानंद कांबळे
इयत्ता - चौथी
शाळा-मेरी माता स्कूल खेर्डी-चिपळूण
तालुका - चिपळूण
जिल्हा- रत्नागिरी
फोन नंबर - 94 21 23 38 37
ConversionConversion EmoticonEmoticon