एक भारत श्रेष्ठ भारत
आपण सर्व मिळून
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
सगळे मिळून पुढे नेऊया
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
वड,पिंपळाची केली जाती पूजा
सर्वाना महत्वाचे स्थान देऊया
असा आपला भारत आहे महान
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
हिंदू संस्कुतीचा आपला देश
सर्व् मिळून जतन करूया
आपल्या संस्कुतीला विसरणार नाही.
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
हिंदू मुस्लीम ,शीख, ईसाई
राहते सारे भारत देशात
आपण सगळे बांधव बांधव
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
आपण आपल्या देशाला बनूया
तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती करूया
आत्मनिर्भर भारत बनूया
आपला भारत श्रेष्ठ बनूया!
कलाम यांचे स्वप्न होते.
एकवीसाव्या शतकात भारत
तंत्रज्ञानाच्या युगात आत्मनिर्भर होणार
आपला भारत श्रेष्ठ बनूया !
keshao Wamanrao Dafare
ConversionConversion EmoticonEmoticon