
दैनिक परिपाठ
17 एप्रिल
🙏🏾 साहित्यमंच ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏾
🔴 "झाली गाणी कवितांची" बालभारती इयत्ता 1 ली ते 2 री मराठी माध्यमाच्या सर्व कवितांसाठी येथे क्लिक करा.
•संकल्पना :
वृषाली खाड्ये, मुंबई
• परिपाठ सदरे संकलन :
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई
2) मोहन सनगाळे,सिंधुदुर्ग
3) भारती प्रभाकर करडे,मुंबई
4) दिपाली कुंभार,मुंबई
5) जयश्री संजय माने,मुंबई
🏵️ मागील तारखेचा परिपाठ मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अनु. | Mp3 | लिंक |
1 | राष्ट्रगीत | 
|
2 | प्रतिज्ञा - मराठी | 
|
3 | प्रतिज्ञा - हिंदी | 
|
4 | प्रतिज्ञा - English | 
|
5 | संविधान वाचन | 
|
6 | संविधान गीत | 
|
अनु. | प्रार्थना | लिंक |
1 | देह मंदिर चित्त मंदिर | 
|
2 | हीच अमुची प्रार्थना | 
|
3 | खरा तो एकचि धर्म | 
|
4 | इतनी शक्ती हमे दे दाता | 
|
5 | केशवा माधवा | 
|
6 | सुबह सवेरे लेकर तेरा | 
|
7 | वसे तो देव तुझ्या अंतरी | 
|
8 | देवा तुझे किती सुंदर | 
|
9 | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | 
|
10 | हमको मन की शक्ती देना | 
|
अनु. | ऑनलाईन वर्तमानपत्र |
1 | 
|
2 | 
|
3 | 
|
4 | 
|
5 | 
|
6 | 
|
7 | 
|
🔺️सुविचार
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
🔺️ दिनविशेष
१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
🔺️ वाक्प्रचार व वाक्य
▪️वाक्प्रचार व अर्थ : जलमय होणे-अर्थ : पाण्यात पूर्णपणे बुडून जाणे.
▪️वाक्य : नदीच्या पुराने सबंध गाव जलमय झाले होते.
🔺️ म्हणी व अर्थ
▪️म्हण : कुडी तशी फोडी
▪️अर्थ : देहा प्रमाणे आहार मिळणे.
🔺️ कोडे
▪️ मा र्णि मा पौ ळी ना र कोणता सण ?
▪️उत्तर - नारळी पौर्णिमा
🔺️ सामान्यज्ञान
१) सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस
२) खाफीखान या मुघल इतिहासकाराने
कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला
आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई
३) रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG
४) कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख
(Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर
५) युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली
महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल
🔺️ बोधकथा
सिंह आणि उंदीर
एका मोठ्या जंगलात एक शक्तिशाली सिंह दुपारच्या वेळी झाडाखाली गाढ झोपला होता. तिथेच जवळ एका बिळात एक छोटा उंदीर राहत होता. खेळता खेळता तो उंदीर चुकून सिंहाच्या शरीरावर चढला आणि धावू लागला.
सिंहाची झोप मोडली आणि त्याने रागात आपल्या मोठ्या पंजात उंदराला पकडले. तो त्याला मारणारच इतक्यात उंदीर गयावया करत म्हणाला, "महाराज, मला माफ करा! मी खूप लहान आहे. मला सोडून द्या, कदाचित एखाद्या दिवशी मी तुमच्या कामात येऊ शकेन." उंदराचे बोलणे ऐकून सिंहाला हसू आले, पण त्याने दया दाखवून उंदराला सोडून दिले.
काही दिवसांनंतर, जंगलात काही शिकारी आले. त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी एक जाळे पसरवले होते. सिंह त्यात अडकला आणि सुटण्यासाठी मोठ्याने गर्जना करू लागला. उंदराने सिंहाची गर्जना ऐकली आणि तो धावत तिथे पोहोचला.
उंदराने आपल्या अणकुचीदार दातांनी जाळ्याचे दोर कुरतडायला सुरुवात केली. बघता बघता जाळे तुटले आणि सिंह मुक्त झाला. सिंहाने उंदराचे आभार मानले. त्या दिवसापासून एक बलाढ्य सिंह आणि एक छोटा उंदीर जिवाभावाचे मित्र बनले.
तात्पर्य : "कोणीही लहान किंवा मोठा नसतो. संकटकाळी एकमेकांना मदत करणे हाच खरा धर्म आहे आणि केलेले उपकार कधीही वाया जात नाहीत
अनु. | बोधकथा | लिंक |
1 | गोष्टींचा खजिना | 
|
2 | वाचू आनंदे गडे! | 
|
3 | छान छान गोष्टींचा संग्रह | 
|
4 | थोरांच्या आठवणी | 
|
5 | चांदोबा | 
|
6 | किशोर मासिक | 
|
7 | श्यामची आई | 
|
8 | रूम टू रीड | 
|
9 | ई - साहित्य प्रतिष्ठान | 
|
10 | अवांतर वाचनाची पुस्तके SCERET | 
|
🔺️ समूहगीते
🔺️ पसायदान
🔺️ ध्यान साधना
अनु. | ध्यान साधना (मित्र उपक्रम) | लिंक |
1 | आनापान ध्यान - मराठी | 
|
2 | आनापान ध्यान - हिंदी | 
|
3 | आनापान ध्यान - English | 
|
🔺️ वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
ConversionConversion EmoticonEmoticon