ज्ञानकुंभ - 74
विज्ञानाच्या जगात
बुद्धिला चालना देणारा उपक्रम
❇️ गुरुवार दिनांक 23/04/2026
उपक्रम : विज्ञानाच्या जगात
🔺️प्रश्नसूची
1) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह :
2) लाल ग्रह :
3) मानवी शरीरातील एकूण हाडे :
4) पाण्याचे रेणुसूत्र :
5) सूर्यापासून आपल्याला मिळणारे जीवनसत्व :
6) जगातील सर्वात मोठा जलचर प्राणी :
7) सूर्यमालेतील एकूण ग्रह :
8) वाहनांच्या धुरामधे असणारा वायू :
9) वनस्पतीची अन्न बनविण्याची क्रिया :
10) 'ड' जीवनसत्वाअभावी होणारा रोग :
🔺️उत्तरसूची
1) बुध
2) मंगळ
3) 206
4) H2O
5) ड (Vitamin D)
6) निळा देवमासा (Blue Whale)
7) आठ
8) कार्बन मोनाक्साॅईड
9) प्रकाश संश्लेषण
10) मूडदूस

ConversionConversion EmoticonEmoticon