ज्ञानकुंभ - 72
आपला भारत
❇️ मंगळवार दिनांक 21/04/2026
उपक्रम : आपला भारत
🔺️प्रश्नसूची
१) स्वातंत्र्यदिन
२) राजधानी
३) एकूण राज्ये
४) केंद्रशासित प्रदेश
५) राष्ट्रध्वज
६) राष्ट्रभाषा
७) राष्ट्रगीत
८) राष्ट्रीय गीत
९) क्षेत्रफळ
१०) सीमा
११) शेजारील देश
१२) नद्या
१३) पर्वत
१४) राष्ट्रीय प्राणी
१५) राष्ट्रीय पक्षी
१६) राष्ट्रीय फूल
१७) राष्ट्रीय सण
१८) राष्ट्रीय जलचर
🔺️उत्तरसूची
१) १५ ऑगस्ट १९४७
२) नवी दिल्ली
३) २८
४) ०८
५) तिरंगा
६) हिंदी
७) जन गण मन
८) वंदे मातरम
९) ३२,८७,२६३ चौ.कि.मी. (जगात ७ वा क्रमांक)
१०) भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, तर दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
११) पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका
१२) गंगा (सर्वात पवित्र आणि लांब नदी), यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा.
१३) हिमालय (जगातील सर्वात उंच), सातपुडा, विंध्य, आणि अरवली पर्वत रांगा.
१४) वाघ
१५) मोर
१६) कमळ
१७) स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) आणि गांधी जयंती (२ ऑक्टोबर).
१८) गंगा नदीतील डाॅल्फिन
|
|

ConversionConversion EmoticonEmoticon