ज्ञानकुंभ - 71
आपले महाराष्ट्र राज्य
बुद्धिला चालना देणारा उपक्रम
❇️ सोमवार दिनांक 20/04/2026
उपक्रम : आपले महाराष्ट्र राज्य
🔺️प्रश्नसूची
१) स्थापना दिन
२) राजधानी
३) उपराजधानी
४) एकूण जिल्हे
५) राजभाषा
६) राज्यगीत
७) सर्वात लांब नदी
८) सर्वात उंच शिखर
९) राज्य प्राणी
१०) राज्य पक्षी
११) राज्य वृक्ष
१२) राज्य फूल
१३) लोकनृत्य
१४) खेळ
१५) क्षेत्रफळ
१६) समुद्रकिनारा
१७) प्रमुख पर्वत
१८) प्रशासकीय विभाग
१९) किल्ले
२०) तीर्थक्षेत्रे
🔺️उत्तरसूची
1) १ मे १९६०
२) मुंबई
३) नागपूर
४) ३६
५) मराठी
६) जय जय महाराष्ट्र माझा
७) गोदावरी (तिला 'दक्षिण गंगा'असेही म्हणतात)
८) कळसूबाई (अहिल्यानगर जिल्हा)
९) शेकरू (भीमाशंकर जंगलात आढळणारी मोठी खार)
१०) हरियाल (हळद्या)
११) आंबा
१२) ताम्हण
१३) लावणी आणि पोवाडा
१४) हुतुतू (कबड्डी)
१५) ३,०७,७१३ चौ.कि.मी.
१६) पश्चिमेला अरबी समुद्राचा ७२० कि.मी. लांबीचा किनारा
१७) सह्याद्री (पश्चिम घाट) आणि सातपुडा
१८) एकूण सहा
१. कोकण
२. पुणे
३. नाशिक
४.छत्रपती संभाजीनगर
५. अमरावती
६. नागपूर
१९) शिवनेरी (शिवरायांचे जन्मस्थान), रायगड (स्वराज्याची राजधानी), प्रतापगड, जंजिरा.
२०) पंढरपूर, शिर्डी, अष्टविनायक, पाच जोतिर्लिंगे

ConversionConversion EmoticonEmoticon