ज्ञानकुंभ - 70
महिने ओळखा पाहू!
❇️ शनिवार दिनांक 18/04/2026
उपक्रम : महिने ओळखा पाहू!
🔺️प्रश्नसूची
१. ज्या नावात 'वारी' (वारीला जाणे) दडलेली आहे?
उत्तर: ------------------
२. सर्वात कमी दिवस असणारा महिना कोणता?
उत्तर: -------------------
३. ज्या महिन्याच्या नावात संचलन करायला सांगतात?
उत्तर: ---------------------
४. ज्या महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे एकमेकांना मूर्ख बनवतात?
उत्तर: -----------------
५. फक्त एक अक्षरी नाव असलेला महिना कोणता?
उत्तर: -------------------
६. ज्या महिन्यात शाळेची नवी घंटा वाजते?
उत्तर: ------------------
७. "जूनचा मोठा भाऊ आणि ऑगस्टचा छोटा भाऊ, माझ्याच काळात सगळीकडे पाण्याचे लोट पाहू. मी कोण?"
उत्तर: ---------------------
८. ज्या महिन्यात आपण 'स्वातंत्र्यदिन' साजरा करतो?
उत्तर: ---------------------
९. ज्या महिन्याच्या नावात 'सप्त' (सात) चा उच्चार येतो?
उत्तर: ---------------------
१०. ज्या महिन्याच्या नावात 'ऑक्टो' (आठ) लपलेला आहे?
उत्तर: ----------------------
११. ज्याच्या नावात 'नऊ' (नव्हेंबर) चा भास होतो?
उत्तर: --------------------
१२. वर्षाचा सर्वात शेवटचा आणि थंडीचा महिना कोणता?
उत्तर : ---------------------
🔺️उत्तरसूची
१. ज्या नावात 'वारी' (वारीला जाणे) दडलेली आहे?
उत्तर : जानेवारी
२. सर्वात कमी दिवस असणारा महिना कोणता?
उत्तर: फेब्रुवारी
३. ज्या महिन्याच्या नावात संचलन करायला सांगतात?
उत्तर: मार्च
४. ज्या महिन्याच्या सुरुवातीलाच सगळे एकमेकांना मूर्ख बनवतात?
उत्तर : एप्रिल
५. फक्त एक अक्षरी नाव असलेला महिना कोणता?
उत्तर : मे
६. ज्या महिन्यात शाळेची नवी घंटा वाजते?
उत्तर : जून
७. "जूनचा मोठा भाऊ आणि ऑगस्टचा छोटा भाऊ, माझ्याच काळात सगळीकडे पाण्याचे लोट पाहू. मी कोण?"
उत्तर : जुलै
८. ज्या महिन्यात आपण 'स्वातंत्र्य दिन' साजरा करतो?
उत्तर : ऑगस्ट
९. ज्या महिन्याच्या नावात 'सप्त' (सात) चा उच्चार येतो?
उत्तर: सप्टेंबर
१०. ज्या महिन्याच्या नावात 'ऑक्टो' (आठ) लपलेला आहे?
उत्तर : ऑक्टोबर
११.ज्याच्या नावात 'नऊ' (नव्हेंबर) चा भास होतो?
उत्तर : नोव्हेंबर
१२. वर्षाचा सर्वात शेवटचा आणि थंडीचा महिना कोणता?
उत्तर: डिसेंबर

ConversionConversion EmoticonEmoticon