सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

62 Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Quiz

             

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.62

  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

  📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई 

🙏🏾विश्वरत्न,क्रांतीसुर्य,एक मताचा अधिकार देऊन एकता,समानता,न्याय आणि अखंड देश निर्माते.गुलामाला गुलामीची जाणीव करून आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

🙏🏾भारतीय म्हणून स्त्रिया, पुरुष, कामगार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे आणि खऱ्या अर्थाने देशाचा मान उंचवणारे प्रथम आणि अंतिमतः भारतीय असल्याची सर्वांना जाणीव करून देणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

🙏🏾परमपूज्य महामानव आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम🙏🏾

🙏🏾डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  सर्वांनीच संविधानाचे  पालन करावे.सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

👉भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित एक विशेष प्रश्नमंजुषा खालीलप्रमाणे आहे.

 👉ही प्रश्नमंजुषा तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याची उजळणी करण्यास मदत करेल. शुभेच्छा!

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ मंगळवार दिनांक 14/04/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. आपला प्रतिसाद पहाता दुस-या दिवशी लिंक परत खुली करण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  62 सोडवा.👇

Previous
Next Post »