ज्ञानकुंभ - 55
मराठी साहित्यातील पुस्तकांची नावे शोधणे.
🔶️ संकलित
❇️ बुधवार दिनांक 01/04/2026
उपक्रम : मराठी साहित्यातील पुस्तकांची नावे शोधणे.
🔺️ प्रश्नसूची
१ गी श्री न मा यो
२ ळ ट्या चा टा ची ब
३ चे सा प्र सी रे वा डी घ
४ ड बा कां ल
५ स ला को
६ डी ब वा र न ग
७ र ए व्ह र क ता हो का
८ ई शा आ ची म
९ री आ र ह हे म नो त
१० कु गा भ्र ण का ची था ए म णा
११ ट चि र्हा ण चे वा रा म च
१२ या का ळ मा ज
१३ खी चं द्र मु
१४ ण णा गं र्
१५ ल मृ अ वे त
१६ तं लु ब
१७ त सं शा गी दा र
१८ ट न म्रा स ट
१९ ती झा ड डा झ
२० णि क्ती आ व्य व ल्ली
२२ त्रे ति चि स्मृ
२३ ग द रं ण क्षि
२४ यु र गं ध
२५ टा प्र श का वा
🔺️ उत्तरसूची
१ गी श्री न मा यो - श्रीमान योगी
२ ळ ट्या चा टा ची ब - बटाट्याची चाळ
३ चे सा प्र सी रे वा डी घ - सारे प्रवासी घडीचे
४ ड बा कां ल - बालकांड
५ स ला को - कोसला
६ डी ब वा र न ग - बनगरवाडी
७ ए र्व्ह र क ता हो का - एक होता कार्व्हर
८ ई श्या आ ची म - श्यामची आई
९ री आ र ह हे म नो त - आहे मनोहर तरी
१० कु गा भ्र ण का ची था ए म णा - कुणा एकाची भ्रमणकथा
११ ट चि ऱ्हा ण चे वा रा म च - चिमणरावाचे चऱ्हाट
१२ या का ळ मा ज - काजळमाया
१३ खी चं द्र मु - चंद्रमुखी
१४ ण णा गं र - रणांगण
१५ ल मृ अ वे त - अमृतवेल
१६ तं लु ब - बलुतं
१७ त सं शा गी दा र - संगीतशारदा
१८ ट न म्रा स ट - नटसम्राट
१९ ती झा ड डा झ - झाडाझडती
२० णि क्ती आ व्य व ल्ली - व्यक्ती आणि वल्ली
२२ त्रे ति चि स्मृ - स्मृतिचित्रे
२३ ग द रं ण क्षि - दक्षिणरंग
२४ यु र गं ध - युगंधर
२५ टा प्र श का वा - प्रकाशवाटा

ConversionConversion EmoticonEmoticon