सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 36

 

ज्ञानकुंभ - 36    
 विरूध्दार्थी शब्दापासून जोडशब्द बनविणे.
बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ गुरुवार दिनांक 05/03/2026

उपक्रम : विरूध्दार्थी शब्दापासून जोडशब्द बनविणे.

🔺️ प्रश्नसूची

(१) चढ × उतार = 

(२) काळे × गोरे = 

(३) बरे × वाईट =

(४) नफा × तोटा = 

(५) देव × दानव = 

(६) खाली × वर = 

(७) दिवस × रात्र = 

(८) सकाळ × संध्याकाळ = 

(९) आत × बाहेर = 

(१०) थोडे × फार =

🔺️ उत्तरसूची

(१) चढ × उतार = चढउतार

(२) काळे × गोरे = काळेगोरे

(३) बरे × वाईट = बरेवाईट

(४) नफा × तोटा = नफातोटा

(५) देव × दानव = देवदानव

(६) खाली × वर = खालीवर

(७) दिवस × रात्र = दिवसरात्र

(८) सकाळ × संध्याकाळ = सकाळसंध्याकाळ

(९) आत × बाहेर = आतबाहेर

(१०) थोडे × फार = थोडेफार

Previous
Next Post »