सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

50 International Women's Day Quiz

        

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.50

आंतरराष्ट्रीय महिला दिन 

  📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई 

​🔺️ हा दिवस साजरा करण्यामागे केवळ शुभेच्छा देणे हा हेतू नसून, खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे:

​👉लिंग समानता (Gender Equality): स्त्री आणि पुरुष यांना समान संधी मिळणे.

​👉महिला सक्षमीकरण: महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्रवृत्त करणे.

​👉हक्कांची जाणीव: आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे.

​🇮🇳 भारताच्या प्रगतीत महिलांचे योगदान अतुलनीय आहे:

​▪️सावित्रीबाई फुले: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका.

​▪️आनंदीबाई जोशी: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर.

​▪️इंदिरा गांधी: पहिल्या महिला पंतप्रधान.

​▪️प्रतिभा पाटील: पहिल्या महिला राष्ट्रपती.

​▪️किरण बेदी: पहिल्या महिला IPS अधिकारी.

​▪️कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला.

🔶️ सौजन्य : गजानन दशरथ पोटे

अकोला

|| सर्वशक्ती तू||

शक्ती तू भक्ती तू 

आरंभ तू ,प्रारंभ तू||

मायेचा पाझर तू 

ममतेची चादर तू||

पहाटेची किरण तू

आनंदाचा घन तू||

सृष्टी रचयिता तू

प्रेमळ ह्रदयी माता तू||

शक्तीचे रूप तू 

ब्रम्हांड स्वरूप तू ||

हे स्त्री सर्वशक्ती रूप तू

निर्मळ अशी भक्ती तू||

ज्ञानगंगा विद्या देवता तू 

शस्त्रधारी दुर्गा तू ||

 संथ वाहणारी सरिता तू 

रौद्र रूपी ज्वाला तू ||

हे नारी सर्वशक्तीशाली तू

वेळप्रसंगी हो भद्रकाली तू||

हे नारी दयेचा सागर तू

शक्तीचा जागर तू||

 ●आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या ज्ञानात भर घालूया.

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

प्रश्नमंजुषा 

🔺️ मंगळवार दिनांक 03/03/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. आपला प्रतिसाद पहाता दुस-या दिवशी लिंक परत खुली करण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  49 सोडवा.



Previous
Next Post »