📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.49
राष्ट्रीय संरक्षण दिन
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्री.मोहन सनगाळे सर, सिंधुदुर्ग
भारतात दरवर्षी ३ मार्च रोजी 'राष्ट्रीय संरक्षण दिन' (National Defence Day) साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सशस्त्र दलांतील सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.
● राष्ट्रीय संरक्षण दिनाचे महत्त्व
👉सैनिकांचे सन्मान: भारतीय भूदल (Army), नौदल (Navy) आणि हवाई दल (Air Force) या तिन्ही दलांच्या शौर्याचे आणि समर्पणाचे कौतुक या दिवशी केले जाते.
👉जनजागृती: सामान्य नागरिकांमध्ये देशाच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे.
👉सुरक्षेची जाणीव: बदलत्या जागतिक परिस्थितीत देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी आधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व या दिवशी अधोरेखित केले जाते.
●राष्ट्रीय संरक्षण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या ज्ञानात भर घालूया.
🔶️ महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.
▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.
▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.
▶️ Certificate वर Click करा. कोणत्याही Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.
▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.
▶️ Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा
✍प्रश्नमंजुषा

ConversionConversion EmoticonEmoticon