ज्ञानकुंभ - 29
🔶️ संकलित
❇️ सोमवार दिनांक 23/02/2026
उपक्रम : जाहिरात ओळखा.
🔺️ प्रश्नसूची
1) नृत्य देवतेच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल -
2) फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम -
3) अमर प्रेमाचे प्रतिक असलेला चहा -
4) काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स -
5) उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला -
6) अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस -
7) उत्तराखंडातील पर्वताच्या नावाने फेसवॉश -
8) बगिच्याच्या नावाने ओळखली जाणारी साडी -
9) एका शहराच्या नावाने ओळखली जाणारी चादर -
10) एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेले टूथपेस्ट -
11) आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट -
12) एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण -
13) वरदान देणाऱ्या पिठाचे नाव -
14) बाय बाय करणारे प्रसिद्ध नमक -
15) डोके आणि खांद्याचा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू -
16) पहिली प्रसिद्ध धावपटुच्या नावाने प्रसिद्ध पंखा -
17) चाकाच्या नावाने असलेला कपडे धुण्याचा साबण -
🔺️उत्तरसूची
1) नृत्य देवतेच्या नावाने प्रसिद्ध पेन्सिल - नटराज
2) फुलाच्या नावाने प्रसिद्ध बाम - झंडु बाम
3) अमर प्रेमाचे प्रतिक असलेला चहा - ताजमहाल
4) काकाच्या नावाने ओळखले जाणारे चिप्स - Uncle chips
5) उंच शिखराच्या नावाने प्रसिद्ध मसाला- एव्हरेस्ट
6) अति महत्त्वाची व्यक्ती या नावाने सुटकेस - VIP
7) उत्तराखंडातील पर्वताच्या नावाने फेसवॉश - हिमालया
8) बगिच्याच्या नावाने ओळखली जाणारी साडी - गार्डन
9) एका शहराच्या नावाने ओळखली जाणारी चादर - सोलापूर चादर
10) एका झाडाच्या नावाने प्रसिद्ध असलेली टूथपेस्ट- नीम
11) आशिया खंड या नावाने प्रसिद्ध असलेले पेंट - एशियन पेंट
12) एका पक्षाच्या नावाने प्रसिद्ध साबण - RIN
13) वरदान देणाऱ्या पिठाचे नाव - Aashirwad
14) बाय बाय करणारे प्रसिद्ध नमक - टाटा नमक
15) डोके आणि खांद्याचा वापर करून बनवलेला कोंडा शाम्पू - Head and shoulders
16) पहिली प्रसिद्ध धावपटुच्या नावाने प्रसिद्ध पंखा - उषा
17) चाकाच्या नावाने असलेला कपडे धुण्याचा साबण - Wheel

ConversionConversion EmoticonEmoticon