सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 25

 

ज्ञानकुंभ - 25  
शब्दाची सुरूवात 'उ' अक्षराने करा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलित

❇️ मंगळवार दि.17/02/2026

उपक्रम : शब्दाची सुरूवात 'उ' अक्षराने करा.

● प्रश्नसूची

१.मोदकाची पारी -

२.गर्मी -

३.कुटण्याचे साधन- 

४.नदीची सुरवात- 

५.पाऊस थांबणे - 

६.आगाऊ रक्कम -

७.निमगोरा - 

८.वैराण -

९.प्रकाश - 

१०.दिवाळीत अंगाला लावतात - 

११. झेप- 

१२.एक डाळ - 

१३.कमतरता-

१४. चांगले- 

१५. जबाब -

१६. प्रगती - 

१७. खोल नव्हे ते - 

१८.पाणी - 

१९. पोट -

२०. खिन्न - 

२१. व्यापार - 

२२. बोलीवर पैसे,वस्तु देणे -  

२३. कंटाळा -

२४. बाग - 

२५. विष्णू -

२६.भरती - 

२७. एक नाश्ता -

२८.समुद्रातील वाळू काढणे - 

२९. मनाची प्रसन्नता -

३०. लक्ष्मणाची पत्नी -

● उत्तरसूची

१. मोदकाची पारी - मउकड

२.गर्मी - उष्णता

३.कुटण्याचे साधन - उखळ

४.नदीची सुरवात - उगम

५.पाऊस थांबणे - उघडीप

६.आगाऊ रक्कम - उसन

७.निमगोरा - उजळ

८. वैराण - उजाड

९. प्रकाश - उजेड

१०. दिवाळीत अंगाला लावतात - उटणे

११.झेप - उडान

१२.एक डाळ - उडीद

१३.कमतरता - उणीव

१४चांगले - उत्तम

१५ जबाब - उत्तर

१६ प्रगती - उन्नती

१७ खोल नव्हे ते - उथळ

१८ पाणी - उदक

१९.पोट -उदर

२०. खिन्न - उदास

२१. व्यापार - उद्योग

२२.बोलीवर पैसे,वस्तु देणे -  उसने

२३ कंटाळा - उबग

२४. बाग - उद्यान

२५. विष्णू - उमेश

२६. भरती - उधाण

२७. एक नाश्ता - उपमा

२८.समुद्रातील वाळू काढणे - उपसा

२९. मनाची प्रसन्नता - उल्हास

३०. लक्ष्मणाची पत्नी - उर्मिला

Newest
Previous
Next Post »