सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 17

 

ज्ञानकुंभ - 17 
फुले व मिठाई वेगळी करा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ संकलन :  WhatsApp Post 

❇️ शनिवार दिनांक 07/02/2026

उपक्रम : शब्दाचा शेवट 'ळ' अक्षराने करा.

फुले आणि मिठाई एकत्र झाली आहेत; बघूया कोण वेगळं करून दाखवतो?

प्रश्नसूची 

१) ढाणीरापेतरा

२) र्फीनिबधाशिगं

३) गुभोबराजलाग

४) रईसईमजाला

५) वंबुंडुशेदीलाती

६) अजिस्टलेरबी

७) स्वंसवदबेडीनजा

८) कघीनेवरर

९) सणीफुफेदाली

१०) चुगतीररामोमो

११) ल्लामेचरलीगुस

१२) काईजुलीजुतक

१३) चंबलरोपामदा

१४) खंगुबालश्रीक्षीड

१५) रहरमोलखीगु

१६) शिरीकजापारात

१७) लाकंलीदकली

उत्तरसूची 

१) ढाणीरापेतरा = रातराणी,पेढा

२) र्फीनिबधाशिगं = निशिगंध, बर्फी

३) गुभोबराजलाग = गुलाब, राजभोग 

४) रईसईमजाला = जाई,रसमलाई 

५) वंबुंडुशेदीलाती = शेवंती,बुंदी लाडू 

६) अजिस्टलेरबी = अस्टर, जिलेबी 

७) स्वंसवदबेडीनजा = जास्वंद,बेसनवडी 

८) कघीनेवरर = कनेर, घीवर 

९) सणीफुफेदाली = सदाफुली, फेणी 

१०) चुगतीररामोमो = मोगरा, मोतीचूर 

११) ल्लामेचरलीगुस = चमेली, रसगुल्ला 

१२) काईजुलीजुतक = जुई,काजूकतली 

१३) चंबलरोपामदा = चंपा, बदामरोल

१४) खंगुबालश्रीक्षीड = गुलबक्षी, श्रीखंड 

१५) रहरमोलखीगु = गुलमोहर, खीर 

१६) शिरीकजापारात = पारिजातक,शिरा

१७) लाकंलीदकली = लीली, कलाकंद

Previous
Next Post »