ज्ञानकुंभ - 14
अस्ताव्यस्त भांड्याची, पदार्थाची जमवाजमव
🔶️ संकलन : WhatsApp Post
❇️ बुधवार दिनांक 04/02/2026
● उपक्रम : अस्ताव्यस्त भांड्याची, पदार्थाची जमवाजमव करा.
स्वयंपाक घरातील भांडी आणि पदार्थ खूप अस्ताव्यस्त झाले आहेत. ते व्यवस्थित,नीटनेटके मांडायचे आहेत.
उदाहरण :- मीचबूटलिंठणी -- मीठ लिंबू चटणी
प्रश्नसूची
1. ईकवाढत -
2. लेदुपाचेतेधा -
3. चेहाडेभांच -
4. लीवरचुकरभाची -
5. धणीपाटचटे -
6. पोगळीवांळडा -
7. करनीपापल -
8. टपोलापाणटळ -
9. भाळीकमिसचीरी -
10. तखरभासा -
11. चीबणीलोच्याणर -
12. वडणीफोरणचे -
13. वांभरगेले -
14. रीतकुडीभेंकुर -
15. ळीकाथापीकडीडालीठचे -
16. कलीसातुचीबुचीपाजू -
17. चाचामिठेचाव्याचीरवतची -
18. वरचीघमाडवंठचा -
19. उरापझाळीनथल -
20. लागपेडवा -
उत्तरसूची
1. ईकवाढत - तवाकढई
2. लेदुपाचेतेधा - दुधाचे पातेले
3. चेहाडेभांच - चहाचे भांडे
4. लीवरचुकरभाची - चुलीवरची भाकरी
5. धणीपाटचटे - धपाटे चटणी
6. पोगळीवांळडा - डाळवांग पोळी
7. करनीपापल - पालक पनीर
8. टपोलापाणटळ - पोळपाट लाटण
9. भाळीकमिसचीरी - मिसळीची भाकरी
10. तखरभासा - साखरभात
11. चीबणीलोच्याणर - लोणच्याची बरणी
12. वडणीफोरणचे - फोडणीचे वरण
13. वांभरगेले - भरले वांगे
14. रीतकुडीभेंकुर - कुरकुरीत भेंडी
15. ळीकाथापीकडीडालीठचे - काकडी डाळीचे थालीपीठ
16. कलीसातुचीबुचीपाजू - साजूक तुपाची बुकली
17. चाचामिठेचा व्याचीरवतरची - तव्यावरचा मिरचीचा ठेचा
18. वरचीघमाडवंठचा - घडवंचीवरचा माठ
19. उरापझाळीनथल - पळी उलथण झारा
20. लागपेडवा - पेला गडवा

ConversionConversion EmoticonEmoticon