सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

40 Lala Lajapat Rai Jayanti Quiz

                  

 📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.40

     लाला लजपत राय जयंती

 📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा. 

🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई 

फक्त 60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाले की लिंक बंद होईल. आपला भरघोस प्रतिसाद पहाता लिंक दुस-या दिवशी खुली करण्यात येईल.

लाला लजपत राय यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित ही प्रश्नमंजुषा यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचे साहित्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकतो.

या प्रश्नमंजुषेतून आपल्या या महान क्रांतिकारकांबद्दल अधिक जाणून घेऊया.

🔶️ महत्त्वाची सूचना : 

👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.

👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर  प्राप्त होतील.

👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल. 

👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.

👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावावृषाली सुरेश खाड्ये : 9967001411

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.

▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.

▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर  Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.

▶️ Certificate  वर Click करा. कोणत्याही  Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.

▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.

▶️  Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा

✍प्रश्नमंजुषा 

🔺️ बुधवार दिनांक 28/01/2026
🔺️ सूचना :  60 स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर लिंक आपोआप बंद होईल. आपला प्रतिसाद पहाता दुस-या दिवशी लिंक परत खुली करण्यात येईल.
✍   खालील प्रश्नमंजुषा क्रमांक  40 सोडवा 👇
Previous
Next Post »