छान छान गोष्टी भाग 293
![]() |
वाचा रे वाचा! |
🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
TOLL FREE NUMBER
📞 8033094243
बुधवार दि.27/07/2022
कावळा आणि विंचू
एकदा एक कावळा आकाशातुन उडत असताना त्याला एक विंचू दिसला.
त्या विंचवाला मारून खावे असे कावळ्याला वाटले.
कावळ्याने जमिनीवर झेप घेतली आणि विंचवाला पकडुन उडाला.
विंचवाने ताबडतोब त्याला डांगी मारली आणि कावळा कळवळत जमिनीवर पडला.
विंचू त्याच्या तावडीतुन सुटला आणि तुरुतुरु निघुन गेला.
कावळा आपल्या बेसावधपणाला कोसत विंचवाच्या दंशामुळे गतप्राण झाला.
🔺️ चित्ररूप पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon