छान छान गोष्टी भाग 89
![]() |
वाचा रे वाचा! |
स्वतःची किंमत वाढवा
मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तु आवडते आणि ती वस्तु विकत घ्यायला आपण दुकानात जातो परंतु जास्त किंमत असल्यामुळे ती वस्तु आपण विकत घेत नाही... ही वस्तु पुढच्या वर्षी घेऊया असं बोलुन आपण ती वस्तु घेत नाही
परंतु पुढच्या वर्षी जेंव्हा तुम्ही ती वस्तु विकत घ्यायला जाता तेंव्हा त्या वस्तुची किंमत पहिल्या पेक्षा जास्त झालेली असते...
मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जगातल्या प्रत्येक वस्तु ची किंमत दिवसानुदिवस वाढत आहे..._
जगातल्या प्रत्येक वस्तुची किंमत जर थोड्या थोड्या ने वाढत असेल तर आपण आपल्या विचारांची किंमत आणि आपले विचार थोड्या थोड्याने का नाही वाढवावे,
एखादा व्यक्ती एक पुस्तक वाचतो किंवा एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, आणि स्वतःला सर्वात मोठा विचारवंत समजतो, आपल्या विचारात आणि आपल्या कामात भर घालण्याची गरज नाही अशा मोठ्या गैरसमज मध्ये जीवन जगत असतो... आणि जिथे आहे तिथेच राहतो
मित्रांनो, जेंव्हा पण वेळ मिळेल तेंव्हा स्वतःची किंमत कशी वाढेल याचा विचार करा...
स्वतःची किंमत वाढवा, आणि सुंदर जीवन जगा...
'ROOM TO READ' उपक्रमांतर्गत गोष्ट वाचूया व ऐकूया...
अक्षता अशोक खरुडे
रूम टू रीड - लायब्ररी कोच
सादर करत आहेत आजची गोष्ट......
दररोज मुलांसाठी आपल्या ग्रुपवर एक मजेदार डिजिटल वाचन साहित्य पाठवले जाईल. सर्व मुलांनी, पालकांनी तसेच शिक्षकांनी वाचनाचा भरभरून आनंद घेऊया. रोज अर्धा तास वाचनात रममाण होऊया. वाचन करताना आलेले अनुभव आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तसेच पालकांच्या मदतीने गोष्टीवर आधारित वाचन उपक्रम करून आपल्या ग्रुपवर पाठवावेत ही नम्र विनंती. धन्यवाद!
📕 आजच्या गोष्टीचे नाव : तलावातील तारे Frog's Starry Wish
📢 आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
👉 सूचना : वहीची किंवा पुस्तकाची पाने बोटाने जशी उलटवतो.तशीच Flipbook ची पाने उलटवा व वाचनाचा आनंद घ्या.
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon