माझी भारत माता
आज गातो मी विश्व गाथाअवघ्या ब्रह्मांडाची अस्मिता,माझा बंधू,सखा अन पिताआहे माझी भारत माता.||१||डोंगर दरी कडे कपारीगीत गात असे झरे नीरझरी ,हसते सृष्टी नवरसधारीकुठे वेदना तर कुठे उभारी ॥२॥॥रामाचा जन्म अन कृष्णाची लीलासंतांचे विचार अन शूर विराच्या गाथा,अश्या या भारतमाते पुढेसदैव झुकवतो माझा माथा. ॥३॥काश्मिर ते कन्याकुमारी,दुमदुमली एकच ललकारी,भारत माता की जय घोषणादेत सांडूनी रकत भारत मातेवरी.॥४॥का कुणास ठाऊक आजकालमाझ्या भारत मातेचा गुदमरतोय जीव,जी लेकरं लढली परकिय सत्तेशीआज तीच एकमेकांशी भांडताना पाहून कोंडतोय जीव .॥५॥श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सरमोरेश्वर कॉमप्लेक्स, डी-४०३,सेक्टर- १८, कामोठे, नवी मुंबईपिन कोड- 410209तालुका: पनवेल,जिल्हा- रायगडमोबाईल नंबर- 8108469635
ConversionConversion EmoticonEmoticon