चला चला हो
एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान
भारत देश महान
भारत देश महान
देशाच्या या स्वतांत्र्यसाठी
बलिदान दिलेल्या वीरांनी
त्यांच्यासाठी उभे रहोनी
आपण देऊया सलामी
जवानवीर या देशाचे
या देशाची ते शान
जनकल्याणासाठी त्यांनी
केले काम महान
चला चला हो
एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान
भारत देश महान
भारत देश महान
अनिष्का राजेश निवाते
ConversionConversion EmoticonEmoticon