📢 विशेषदिन प्रश्नमंजुषा क्र.48
होळी सण
📢 चाचणी सोडवा व Email वर टक्केवारीसह सहभाग प्रमाणपत्र ताबडतोब मिळवा.
🖋 चाचणी निर्मिती : श्रीम.वृषाली खाड्ये,मुंबई
● होळी हा सण केवळ रंगांचा खेळ नसून तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि निसर्गातील बदलांचा उत्सव आहे.
● सामाजिक आणि नैसर्गिक महत्त्व
👉वसंत ऋतूचे स्वागत: हा सण हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल देणारा असतो. निसर्गात पळसाची फुले फुललेली असतात.
👉आरोग्य: होळीच्या अग्नीमुळे आणि शेणाच्या गोवर्या जाळल्यामुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात, असा समज आहे.
👉एकता: या दिवशी लोक जुने हेवेदावे विसरून एकमेकांना मिठी मारतात आणि गुलाल लावतात.
●होळी सणानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या ज्ञानात भर घालूया.
🔶️ महत्त्वाची सूचना :
👉 तुमचा ई - मेल आयडी खात्री करूनच काळजीपूर्वक अचूक लिहा. ई -मेल चुकीचा लिहील्यास प्रमाणपत्र ई - मेलवर येणार नाही.
👉 प्लाननुसार दररोज 60 स्पर्धकांना Certificates ई-मेलवर प्राप्त होतील.
👉 दररोज 60 Certificates नंतर प्रश्नमंजुषा लिंक आपोआप बंद होईल.
👉 ई-मेलवरील Certificates स्वतः डाऊनलोड करून घ्यावीत.
👉 सर्व माहिती अचूक लिहूनही Certificate Email Id वर प्राप्त झाले नसल्यासच स्वतःचे व प्रश्नमंजुषेचे नाव लिहून प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही असा WhatsApp message करावा. वृषाली सुरेश खाड्ये : 9967001411
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ प्रश्नमंजुषा सोडवा व Submit करा.
▶️ प्रश्नमंजुषा सोडविताना जो मेल आयडी लिहिला होता तो तपासा.
▶️ तुमचे प्रमाणपत्र मेलवर pdf स्वरूपात दिसेल.जर Inbox मधे प्रमाणपत्र आले नाहीतर Spam folder चेक करावा.
▶️ Certificate वर Click करा. कोणत्याही Pdf app मधे किंवा Google drive मधे open करा.
▶️ Certificate open होईल.तेथून कोणत्याही सोशल मिडीयावर send करू शकता किंवा Download करता येईल.
▶️ Download केले असल्यास My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Download (चिन्ह ⬇️) करा किंवा drive मधे save करता येईल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा
✍प्रश्नमंजुषा

ConversionConversion EmoticonEmoticon