सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Dnyankumbha 18

 

ज्ञानकुंभ - 18 
शब्दांत लपलेले वृक्ष शोधा.

बुद्धिला चालना देणारा उपक्रम 

🔶️ लेखन : जयश्री संजय माने,मुंबई 

❇️ सोमवार दिनांक 09/02/2026

उपक्रम : खालील शब्दांत लपलेले वृक्ष शोधून काढा.

१) कांचनगंगा

२) सारंग

३) माकड

४) नावडती

५) पिंपळगाव

६) चिंचवड

७) पडवळ

८) मोहक

९) पळसखेड

१०) बाभळगाव

११) लिंबलोणारे

१२) आवडती

१३) आंबेगाव

१४)चंदनवाडी

१५) नारळीभात

🔺️उत्तरसूची

१) कांचनगंगा - कांचन

२) सारंग - साग

३) माकड - माड

४) नावडती - वड

५) पिंपळगाव - पिंपळ

६) चिंचवड - चिंच, वड

७) पडवळ - वड

८) मोहक - मोह

९) पळसखेड - पळस

१०) बाभळगाव - बाभळ

११) लिंबलोणारे - लिंब

१२) आवडती - वड

१३) आंबेगाव - आंबे

१४) चंदनवाडी - चंदन

१५) नारळीभात - नारळ

Previous
Next Post »