सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

72 Olakh Sahityikanchi Quiz

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा 

👉 थोर साहित्यिक : वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) 

🔺️ सोमवार  दिनांक 27/02/2023

🔺️ कालावधी : 10 मार्च रात्री 10 वाजेपर्यंत लिंक खुली राहील.

📢 ओळख साहित्यिकांची! सर्व प्रश्नमंजुषेच्या प्रमाणपत्राची संकलित Sheet खालीलप्रमाणे:


🔻 खालील गुणानुक्रमे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक : 10,9 गुण

🥈 द्वितीय क्रमांक : 8,7 गुण

🥉 तृतीय क्रमांक : 6,5 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक : 1 ते 4 गुण

📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ प्रश्नमंजुषेचा कालावधी संपल्यावर एक ते दोन दिवसांनी Certificates Sheet येथेच Upload केली जाईल.

▶️ Sheet मधे आपले नाव शोधण्यासाठी sheet वर- खाली,डावी- उजवीकडे बोटाने सरकवा.

▶️तुमचे नाव मिळाल्यावर नावाच्या बाजूला  Certificate या blue शब्दावर CLICK  करा. 

▶️drive किंवा brower वर CLICK करा.

▶️drive CLICK केल्यावर तुमचे Google Account दिसतील. त्यापैकी कोणतेही account select करा

▶️ वर उजवीकडील download किंवा तीन टिंबावर CLICK करा.

▶️ My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा.

चाचणी क्रमांक 72 Certificates Sheet 👇 Upload केली जातील.


📢 खालील चाचणी सोडवा.

Previous
Next Post »