आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत
"थोरांच्या आठवणी"
👉 या उपक्रमात रोज एक याप्रमाणे "थोरांच्या आठवणी" भारतीयांच्या मनमनात Audio च्या माध्यमातून जागविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
👉 ऑडिओ वाचक स्वर
▪️भारती हिराकांत डहाळे
जिल्हा परिषद शाळा उंबरखांड,केंद्र बिरवाडी,तालुका शहापूर,जिल्हा ठाणे
🇮🇳जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशान या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक सस्मरण करण्यासाठी दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्वराज्य महोत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत.
🇮🇳या कालावधीत "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे जास्तीत जास्त जनसहभागातून यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे.
📢 'थोरांच्या आठवणी' सर्व भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️ थोरांच्या आठवणी 🔺️
👉 भाग 6 साने गुरुजी
Audio Clip ऐकण्यासाठी खालील Audio चित्रावर क्लिक करा.
THANKS For VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon