आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक 9
"थोर क्रांतिकारक"
📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?
▶️ Certificate Sheet येथे एक ते दोन दिवसांनी Upload करण्यात येईल.
▶️ Sheet मधे आपले नाव शोधण्यासाठी sheet वर- खाली,डावी- उजवीकडे बोटाने सरकवा.
▶️तुमचे नाव मिळाल्यावर नावाच्या बाजूला Certificate या blue शब्दावर CLICK करा.
▶️drive किंवा brower वर CLICK करा.
▶️drive CLICK केल्यावर तुमचे Google Account दिसतील. त्यापैकी कोणतेही account select करा
▶️ वर उजवीकडील download किंवा तीन टिंबावर CLICK करा.
▶️ My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.
▶️ Social Media वर Share करा,Print काढा.
🇮🇳जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशान या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक सस्मरण करण्यासाठी दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्वराज्य महोत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत.
🇮🇳या कालावधीत "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे जास्तीत जास्त जनसहभागातून यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे.
📢 Certificates थोर क्रांतिकारक खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
🇮🇳 थोर क्रांतिकारक 🇮🇳
👉चाचणी क्रमांक 9 :
गोपाळ कृष्ण गोखले
👉 रविवार दि.14/08/2022
👉 सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लिंक खुली राहील.
🔺️ खालील चाचणी सोडवा.
ConversionConversion EmoticonEmoticon