सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

Chala Lihuya E-book For Students









अक्षरक्रांती प्रकाशित

चला लिहूया ई-बुक 

(पुस्तकाला ISBN Number प्राप्त झाला आहे)

🔺️इ.पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 

       चला लिहूया ई-बुक

👉बालकांच्या अभिव्यक्तिसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ
👉विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. 
👉त्यांच्यातील कलाकौशल्य, अभिव्यक्ती विकसित व्हावी.
👉यात विद्यार्थ्यांचे स्वलिखित साहित्य असणार आहे. 
👉तर चला ही संधी सोडू नका. आपल्यातील कलागुणांना हक्काच्या व्यासपीठावर मांडण्याची ही सुवर्णसंधी आहे.
👉यात तुम्ही खालील विषयावर लेखन करु शकतात.
१)  गोष्ट
२)  लेख
३)  संवाद, नाट्यीकरण
४) विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा अनुभव
( विद्यार्थ्यांने इतरांना केलेली मदत, चांगला अनुभव, प्रतिक्रिया  मुलाखत यात नोंदवायची आहे.)
५) कविता/गाणी
६) निबंध
७) चुटकुले/विनोद
८) घोषवाक्ये
👉वरीलपैकी स्वरचित/स्वलिखित एकच साहित्य पाठवावे. 
👉विषयाचे बंधन नाही.

▶️मार्गदर्शक सूचना :
१) लेखन साहित्य typing स्वरूपातच Google form मधे पाठवावे. Bold अक्षरे नको.Emoji नको.
२) pdf/docs,ppt इ.स्वरूपातील साहित्य स्वीकारले जाणार नाही.
३) साहित्य पाठवताना शुद्धलेखनाचे नियम पाळण्यात यावेत.
४) विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव,जिल्हा योग्य माहिती भरावी.
५) साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत 31/08/2022 आहे.
६) विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीतच साहित्य पाठवावे.
 ७) ISBN नंबर प्राप्त झाला आहे.
८) सर्व सूचना WHATSAPP GROUP वर दिल्या जातील.कोणीही Messages किंवा Call करून विचारणा करू नये. 

९) खालील  blog वर ई-बुक व सहभाग प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यात येईल.

१०) कमीत कमी 4 ओळी,जास्तीत जास्त 20 ओळीतील कोणतेही एकच लेखन साहित्य पाठवावे.

▪️संपादक  व प्रकाशक
वृषाली सुरेश खाड्ये, मुंबई
मो.9967001411

▪️संपादक मंडळ 
1) वर्षा प्रमोद चोपदार,मुंबई 
2) संदीप मधुकर सोनार,जळगाव 
3) दिलीप यशवंत जाने,जळगाव 
4) सुरज राजेंद्र कुदळे,नाशिक

🔺️ खालील Google form मधे लेखन साहित्य Upload करावे.
Previous
Next Post »