सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

19 Thor Krantikarak Quiz

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक 19

"थोर क्रांतिकारक"


📢 प्रमाणपत्र Download कसे कराल?

▶️ Certificate Sheet येथे एक ते दोन दिवसांनी Upload करण्यात येईल. 

▶️ Sheet मधे आपले नाव शोधण्यासाठी sheet वर- खाली,डावी- उजवीकडे बोटाने सरकवा.

▶️तुमचे नाव मिळाल्यावर नावाच्या बाजूला  Certificate या blue शब्दावर CLICK  करा. 

▶️drive किंवा brower वर CLICK करा.

▶️drive CLICK केल्यावर तुमचे Google Account दिसतील. त्यापैकी कोणतेही account select करा

▶️ वर उजवीकडील download किंवा तीन टिंबावर CLICK करा.

▶️ My files/File manager मधे Certificate download झालेले दिसेल.

▶️ Social Media वर Share करा,Print काढा.

Certificates थोर क्रांतिकारक चाचणी क्रमांक 19
 🇮🇳भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या गौरवशाली पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत देशात सर्वत्र 'आझादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

🇮🇳जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशान या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक सस्मरण करण्यासाठी दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्वराज्य महोत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

🇮🇳या कालावधीत "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे जास्तीत जास्त जनसहभागातून यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे.

📢 Certificates थोर क्रांतिकारक खालील लिंकवर उपलब्ध आहेत.

https://bit.ly/3bzVFCq

🇮🇳 थोर क्रांतिकारक 🇮🇳

👉चाचणी क्रमांक 19 : 

सेनापती बापट 

👉 शुक्रवार दि.26/08/2022

👉 सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लिंक खुली राहील.

🔺️ खालील चाचणी सोडवा.

Previous
Next Post »