छान छान गोष्टी भाग 274
![]() |
वाचा रे वाचा! |
कुत्रा चावलेला मनुष
एकदा एका माणसाच्या पायाला कुत्रा चावला. त्याने औषधोपचारासाठी द्याकडे जाणे केले, वैद्याने त्याला पूर्णतः तपासले व वैद्य म्हणाला. "तुमच्या याला ज्याठिकाणी जखम झाली आहे. त्याठिकाणी भाकरीचा एक तुकडा चेंधीने बांधून ठेवा व तासाभराने तोच तुकडा तुम्हाला चावलेल्या कुत्र्याला प्रायला द्या, म्हणजे तुमची जखम कमी होऊन जाईल."
तो मनुष्य यावर म्हणाला, "वैद्यराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी भाकरी बांधून ठेवतो पण मी स्वतः त्या कुत्र्याला खायला न देता दुसऱ्या नाणसाकरवी खायला घालतो कारण माणसाला चावल्याबद्दल भाकरी प्रायला मिळते असा जर त्या कुत्र्याचा समज झाला तर ते भूक लागताच नाणसांना दंश करण्यास सुरुवात करेल."
तात्पर्य - समाजात दुष्टांना जर केलेल्या अपराधांबद्दल शिक्षेऐवजी बक्षिसे - मेळू लागली तर त्यांचा दुष्टपणा वाढीस लागू शकतो.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
ConversionConversion EmoticonEmoticon