छान छान गोष्टी भाग 272
![]() |
वाचा रे वाचा! |
🎧 खालील नंबर वर मिस्ड कॉल द्या व गोष्ट ऐका. Smart Phone ची गरज नाही.
TOLL FREE NUMBER
📞 8033094243
बुधवार दि.22/06/2022
धनगर आणि कोल्हयाचे पिल्लू
एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले. धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते. परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.
तात्पर्य - प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.
📕 चित्ररूप पुस्तके वाचूया...
▶️आजच्या गोष्टीचे नाव : आमची गोष्ट
▶️आजची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
♦️ आमच्या समुहात जुळण्यासाठी लिंक
THANKS FOR VISIT
ConversionConversion EmoticonEmoticon