🚩माझा महाराष्ट्र प्रश्नमंजुषा
▶️ सूचना : शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने व तांत्रिक अडचणीमुळे मंगळवार दिनांक 17/05/2022 ते 12 जूनपर्यंत 'माझा महाराष्ट्र' प्रश्नमंजुषा बंद ठेवण्यात येत आहे. 13 जूनपासून चाचणी क्रमांक 16 ते 36 दरदिवशी एक याप्रमाणे सुरू करण्यात येतील. याची नोंद घ्यावी.
•महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांची थोडक्यात ओळख करून देणारी प्रश्नमंजुषा मालिका 'माझा महाराष्ट्र'
आजचा जिल्हा : नाशिक
📢 चाचणी क्रमांक 15 Certificates
• सोमवार दिनांक 16/05/2022
• वेळ : सकाळी 10 ते दुस-या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत लिंक खुली राहील.
📢 प्रमाणपत्राबाबत सूचना:
▶️ खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक:10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक:9 गुण
🥉 तृतीय क्रमांक:8गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक: 1 ते 7 गुण
▶️प्रमाणपत्रे बनवून झाल्यावर कोणतीच दुरूस्ती करता येणार नाही. पूर्वसूचना दिलेली आहे.
▶️प्रमाणपत्राची Sheet Upload केल्यावर निळ्या अक्षरातील तुमच्या नावावर किंवा Certificate यावर click करून प्रमाणपत्र download करावे.
▶️आपले प्रमाणपत्र शोधण्यासाठी Sheet वर-खाली,डावी- उजवीकडे सरकावी.
📢Certificates माझा महाराष्ट्र 2022 सर्व प्रमाणपत्राची Sheet Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
📢 माझा महाराष्ट्र: जिल्हानिहाय Video पहा.
CLICK HERE
📢 'माझा महाराष्ट्र' प्रश्नमंजुषा नियोजन खालीलप्रमाणे:
ConversionConversion EmoticonEmoticon