📚 जागतिक कविता दिनानिमित्त स्वरचित काव्यरचना
🔺️ Certificates Sheet :
• प्रमाणपत्रे बनवून झाल्यावर कोणतीच दुरूस्ती करता येणार नाही. पूर्वसूचना दिलेली होती.
• प्रमाणपत्राची Sheet Upload केल्यावर निळ्या अक्षरातील तुमच्या नावावर किंवा Certificate यावर click करून प्रमाणपत्र download करावे.
• आपले प्रमाणपत्र शोधण्यासाठी Sheet वर-खाली,डावी- उजवीकडे सरकावी.
▶️ सूचना :
✍ व्याकरणदृष्ट्या शुद्धलेखन तपासावे.
✍ 12 ते 16 ओळींची कविता पाठवावी.
✍ आपल्या आवडीप्रमाणे कवितेचा विषय निवडता येईल.
✍ राजकीय किंवा कोणाच्या भावना दुखावतील असे काव्य पाठवू नये.
✍ सहभागी कवी/कवयित्री यांना सहभाग ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
✍ दि.21 मार्चपर्यत काव्यरचना पाठविण्यासाठी लिंक खुली राहील.
✍ दि.23 मार्च रोजी खालील संकेतस्थळावर प्रमाणपत्राची Sheet Upload करण्यात येईल.
संकेतस्थळ 👇
https://msahitymanch.blogspot.com
✍ प्रमाणपत्रावर नंतर कोणतीही दुरूस्ती केली जाणार नाही.यासाठी Google Form मधे अचूक माहिती भरावी.
📢 मागील उपक्रमांची Certificates Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
🔺️ Certificates Sheet येथे Upload करण्यात येईल.
🔺️ खालील Google Form मधे कविता सादर करावी.
ConversionConversion EmoticonEmoticon