सारे सारे वाचूया;ज्ञानकण वेचूया.

चला वाचूया! : मराठी राजभाषा गौरव दिन 2022

🙏कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🌹 

🚩मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त 'चला वाचूया!उपक्रम

इयत्ता 1ली ते इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांसाठी

▶️या उपक्रमात सहभागी होण्याची शेवटची तारीख 27/02/2022 असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.

📢Certificates Sheet येथे Upload केली जातील.

📕उपक्रमाचा उद्देश:

• वाचन कौशल्य विकसित करणे.

• सुप्त कलागुणांना वाव मिळावा.

• साहित्य व साहित्यिक यांच्याविषयी आदर निर्माण करणे.

• वाचनाचा आनंद मिळविणे.

• सांस्कृतिक वारसा,नैतिक मूल्ये,संस्कृती जतन करणे.

• सभाधीटपणा वाढीस लावणे.

🎧 उपक्रमाविषयी व भाषणाचा रेकाॅर्ड व्हिडिओ याबाबत सूचना :

👉 व्हिडिओच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांने स्वतःचे पूर्ण नाव,इयत्ता,शाळा व जिल्हा सांगावा.

👉 वाचनासाठी मराठी भाषेचे कोणतेही एक साहित्य निवडता येईल.

👉 कोणत्याही पुस्तकातील धडा,कविता,गोष्ट,संवाद,नाटक इत्यादी कोणताही भाग चालेल.

👉 पुस्तकात बघून वाचन करणे अपेक्षित आहे.

👉 मोबाईल,संगणकावर बघून वाचन केलेला व्हिडिओ बाद करण्यात येईल.

👉 योग्य हावभाव, आवाजात चढ - उतार, शुद्ध व स्पष्ट उच्चार असावेत.

👉 100 mb किंवा 2 ते 3 मिनिटाचा video तयार करावा.

👉 Video करताना शांतता व प्रकाश असावा. मोबाईल आडवा व स्थिर धरावा. जेथे उभे रहाल त्याच्यामागे भिंत असावी किंवा प्लेन पडदा,चादर लावावी.

👉 Video Google Form मधेच Upload करावा. वैयक्तिक किंवा WhatsApp वर पाठवलेला video स्वीकारला जाणार नाही.

👉 Video चे परीक्षण केल्यानंतर सर्व Video खालील You tube Channel वर Upload केले जातील. Video like करून Channel Subscribe करावे. Link share करावी.

• साहित्यमंच You tube Channel 👇

https://youtube.com/channel/UC0hG4_mw0A0Rk5e6xJd2cOA

👉Google form मधे video कसा upload  करावा यासाठी खालील मार्गदर्शक video पहावा.

https://youtu.be/RaohWGI7CzA

👉 प्रमाणपत्रे खालील संकेतस्थळावर upload करण्यात येतील.

https://msahitymanch.blogspot.com

👉 सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

प्रमाणपत्रावर नाव,शाळा अचूक येण्यासाठी काळजीपूर्वक माहिती भरावी.प्रमाणपत्रावर नंतर बदल होणार नाही.

👉 समितीचा निर्णय अंतिम व सर्वाना बंधनकारक असेल.

📢 वाचन करतानाचा Video Upload करण्यासाठी Google Form खाली दिला आहे.

https://forms.gle/oTQLLfEdiu5PHDuh7

THANKS FOR VISIT 

https://msahitymanch.blogspot.com

Previous
Next Post »